मोहम्मद रमजान

VIDEO: ‘जो राम को लाएंगे हम उनको लाएंगे’, भाजपला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या पोलिसावर कारवाई

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बुधवार, 23 फेब्रुवारी रोजी एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये यूपीचा एक पोलिस कर्मचारी गर्दीत उघडपणे भाजपला पाठिंबा देताना दिसला. ...