मोहम्मद अमीर

Hijab: हिंदी नाही हिजाब महत्वाचा; वडिलांनी आक्षेप केल्यानंतर इस्लामिक शाळेने मुलीला शाळेतून हाकलले

Hijab, Islamic, Mohammad Amir/ अलीगड इस्लामिक मिशन स्कूलमध्ये (Aligarh islamic mission school) हिंदी न शिकवल्याच्या प्रश्नावरून मुलीला शाळेतून काढून टाकल्याची घटना समोर आली आहे. ...