काँग्रेसमध्ये गळती सुरुच! आजाद यांच्या समर्थनार्थ 6 माजी आमदारांनी पक्षाला ठोकला रामराम

राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याच बोललं जातं आहे. मंगळवारीच काँग्रेसने मोठा निर्णय घेत गुलाम नबी आझाद यांना काश्मीरमधील प्रचार समितीसह अनेक … Read more