पुण्याहून दिवाळीसाठी निघालेला तरुण घरी पोहोचलाच नाही; वाचा रस्त्यात नेमकं घडलं काय?
सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. नातेवाईक एकमेकांच्या घरी भेटीगाठीसाठी जातं आहे. दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण..! मात्र असं असलं तरी देखील याच काळात काही कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला असल्याने हळहळ व्यक्त केली जातं आहे. नुकतच हाती एक खळबळजनक वक्तव्य येत आहे. अपघातात एका दुचाकीवर जाणाऱ्या तरुणांचा अपघात झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातं … Read more