मोहनदास सुखटणकर

Sameer chowghule : ‘मी ९३ वर्षांचा आहे रे, तुला भेटायचं होतं..’, जेष्ठ अभिनेत्याने समीर चौघुलेंना केला फोन अन् पुढे जे घडले ते…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमातील आवडते कलाकार समीर चौघुले त्यांच्या अभिनयाने घराघरात पोहोचले आहेत. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ...