आप की सरकार, काम की सरकार! भगवंत मान यांची मोठी घोषणा, ३०० युनिट वीज देणार मोफत

bhagwant mann (1)

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 4 राज्यात सत्ता कायम राखली. मात्र पंजाब मध्ये ‘आप’ने सर्वच पक्षांना धक्का देत जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. आप सरकारने वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. … Read more