मोदीजी जिंदाबाद

‘भारत माता की जय’ म्हणताच आलेला जोश मोदीजी जिंदाबाद म्हणताच उतरला, व्हिडीओ व्हायरल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहिम गंगा सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत मोदी मंडळातील चार नेत्यांना युक्रेंनजवळील देशात पाठवण्यात आले आहे. ...