मोझॅक
Temples: ‘या’ ठिकाणी मिळाले १३०० स्क्वेअर फुटचे तब्बल १६०० वर्षे जुने मंदिर, समोर आली आश्चर्यकारक माहिती
By Tushar P
—
गेल्या 11 वर्षांपासून पश्चिम आशियातील युद्ध आणि दहशतवादाने उद्ध्वस्त झालेल्या सीरियामध्ये जवळपास 1,600 वर्षे जुनी इमारत सापडली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाने केलेल्या उत्खननात ...