मैत्री

Vaishali Thakkar: तीच सुरूवात अन् तोच शेवट, वैशाली ठक्कर आणि सुशांतच्या मृत्युमध्ये होते ‘हे’ साम्य, दोघेही होते जिगरी

बबली… खोडकर आणि आनंदी अभिनेत्री वैशाली ठक्कर तिच्या खास शैलीने चाहत्यांची मने जिंकत असे. सदैव हसतमुख असणाऱ्या वैशालीने आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आणि ...

cm. shinde and thackeray

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना मैत्रीची हाक, म्हणाले मैत्रीसोबत क्षमासुद्धा…

Eknath Shinde: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाच्या भूमिके विरोधात जात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता काबीज केली. तेव्हापासून ...

आयुष्यातली पहिली निवडणूक शरद पवार कसे जिंकले?; त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानेच सांगितला हा खास किस्सा

कॉलेज डे’जमधील शरद पवारांचे खास मित्र विठ्ठल मणियार यांनी शरद पवारांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवारांशी असलेल्या विशेष मैत्रीबद्दल ते म्हणतात की, ...

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! बॉलिवूडचे ‘ते’ स्टार ज्यांची मैत्री तुटली पण नात्यातील गोडवा अजूनही आहे कायम

बॉलिवूड स्टार्सच्या मैत्रीचे जितके किस्से आहेत तितकेच त्यांच्या शत्रुत्वाच्याही कहाण्या आहेत. बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही पाहायला मिळते. त्यांची मैत्री ...

पाठीत खंजीर खूपसत ‘या’ पाच खेळाडूंनी मित्राच्या पत्नी आणि आईसोबत ठेवले होते संबंध

या लेखाच्या माध्यमातून आम्ही अशाच ५ खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी मैत्रीला लाजवताना मित्राच्या पत्नीशी किंवा आईशी संबंध ठेवले. या यादीत क्रिकेटपटूंच्या नावांचाही समावेश ...