प्रश्नांची उत्तर कशी द्यायची हे महेशबाबूने शाहरूखकडून शिकावे, ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून साऊथ स्टार ‘महेश बाबू‘ याची चर्चा सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे त्याचे एक विधान. वास्तविक, आदिवी शेष यांच्या ‘मेजर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या निमित्ताने महेशने हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल वक्तव्य केले होते. महेश म्हणाला होता, “हिंदी फिल्म इंडस्ट्री मला परवडणार नाही”.(mahesh-babu-should-learn-from-shah-rukh-khan-how-to-answer-questions) आता शाहरुख खानचा(Shah Rukh Khan) एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखला … Read more