वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

भारत सोडून चालला होता, एक फोन आला, बँग भरली अन्.., वाचा RCB च्या रजत पाटीदारची कहाणी

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीजनचे अजून फक्त दोन सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, तर बंगळुरू आणि राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. बुधवारी, आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये, फलंदाज रजत पाटीदारच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनौविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली.(Rajat Patidar, Mega Auction, Royal Challengers Bangalore) ११२ धावांची नाबाद खेळी … Read more