मृत्युच्या आधी माणसाच्या मेंदूतील हालचाली रेकॉर्ड करण्यात तज्ञांना यश, हाती आली मोठी माहिती
पहिल्यांदाच मरतानाच्या वेळी माणसाच्या मेंदूच्या हालचालींची नोंद करण्यात आली आहे. मेंदूतील तालबद्ध क्रिया पाहिल्या गेल्या आहेत. स्वप्न पाहताना नेमके हेच जाणवते. मृत्यूच्या वेळी मनात ज्या कृती होतात त्या मृत्यूपूर्वी जीवनाचे स्वरूप मानले गेले आहे. माणसाला मरण्यापूर्वी काही सेकंदात किंवा काही मिनिटांत त्याचे जुने आयुष्य आठवते. (The man’s brain was recorded at the time of death) … Read more