मॅथ्स पार्क
खेळता खेळता मुलांना गणित शिकता यावे म्हणून शिक्षकाने लढवली भन्नाट शक्कल, उभारले मॅथ्स पार्क
By Tushar P
—
पुझरीपाली हे ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. येथील शासकीय प्राथमिक शाळेत आजकाल दूरदूरच्या लोकांची व येथे शिकणाऱ्या मुलांच्या पालकांचीही वर्दळ असते. पण ...