मॅक्सवेल

लग्नाची पुर्ण तयारी झाली, पाहुण्यांना आमंत्रण पाठवले तेवढ्यात रजत पाटीदारचा फोन वाजला अन्..

बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर लखनौ विरुद्ध बेंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात रजत पाटीदारने (Silver Patidar) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाटीदारच्या ...