धक्कादायक! व्हॉट्सऍप मेसेज फॉरवर्ड करणं पडलं महागात, महिलेला दिली थेट मृत्युदंडाची शिक्षा

अनिक्वा अतिक

निंदा केल्यामुळे पाकिस्तानातील एका महिलेला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. या महिलेने प्रॉफिट मोहम्मद याची खिल्ली उडवणारा मेसेज पाठवला. ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवण्यात आला, त्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहचले.(whatsapp-message-forwarding-woman-sentenced-to-death) पाकिस्तानात धार्मिक भावना दुखावणे किंवा धर्माविषयी अपशब्द बोलणे, हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. या कारणामुळे भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण … Read more