Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालानंतर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा मालक कोण होणार? समोर आली ‘ही’ नावे

Rakesh Jhunjhunwala: इंडियाचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा १४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. राकेश झुनझुनवाला गेल्यावर त्यांच्या करोडोंच्या संपत्तीची मालकी आता कोणाकडे येणार? या गोष्टीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून होते. त्यातच आता त्यांच्या मृत्युपत्राबाबत माहिती समोर येत आहे. राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.८ अब्ज डॉलर म्हणजेच ४६ हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती … Read more

..तर वडीलांच्या संपत्तीवर मुलीचाही अधिकार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

high court

वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने (High Court) महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न लिहिता झाला तर त्याच्या मालमत्तेवर मुलांसह त्याच्या मुलीचाही हक्क असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुलीला तिच्या वडिलांच्या भावाच्या मुलांएवढा मालमत्तेचा वाटा देण्यास प्राधान्य दिले जाईल. (daughters-right-to-fathers-property) हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 लागू होण्यापूर्वीच्या मालमत्तेच्या वितरणालाही अशी व्यवस्था … Read more