मृणाक सिंग
मोठी बातमी! महागड्या घडाळ्यांचे आमिष दाखवून ‘या’ क्रिकेटरने ऋषभ पंतला लावला १.६३ कोटींचा चुना
By Tushar P
—
भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची (rishabh pant) हरियाणाच्या एका क्रिकेटपटूने 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मृणाक सिंगने (mrunak singh) पंतला महागडी घड्याळे चांगल्या ...