मुहम्मद आकिब

crime

मंदिरातील मूर्तीची तोडफोड केल्यामुळे दोन समुदायांमध्ये जबर हाणामारी, वाचा नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एका मंदिरात मूर्ती तोडण्याच्या मुद्द्यावरून दोन पंथाचे लोक आमने-सामने आले, या वादात पाच जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी 14 ...