Love stories: प्रेमात वेडी झालेल्या २० वर्षांच्या मुलीने केलं आपल्याच नोकराशी लग्न, प्रेमकहाणी वाचून थक्क व्हाल
Love stories, YouTube videos, Smiles, Aamir/ एक 20 वर्षांची मुलगी आपल्या नोकराच्या प्रेमात पडली. घरातील जनावरे सांभाळण्यासाठी त्यांनी एक नोकर ठेवला होता. मात्र त्याच्या प्रामाणिकपणाने तरुणीला आपलसं केल आहे. त्याचा मनमोकळेपणा आणि प्रामाणीकपणा पाहून मुलीने त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. मुलगी म्हणते लहान असो वा मोठा, श्रीमंत असो वा गरीब प्रेमात हे पाहिले जात नाही. … Read more