Abhijit Bichukle: स्वतःला राष्ट्रपती पदाचा दावेदार समजणाऱ्या अभिजीत बिचुकलेला बायकोने धू धू धुतलं

abhijit bichukle

(Abhijit Bichukle): अभिजित बिचुकले हा एक भारतीय राजकारणी, कवी आणि मराठी टेलिव्हिजनचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. तो ‘बिग बॉस मराठी सीझन 2′ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. तेव्हापासून तो जास्तच चर्चेत आला. अभिजीत बिचुकले कलर्स मराठीचा लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये सामील झाला आणि राजकारणातील त्याच्या कारकिर्दीला फायदा झाला. जेव्हा त्याला बिग … Read more