‘या’ व्यक्तीच्या पैशांनी झाले सोनिया गांधींवर उपचार? येस बँकेच्या सह-संस्थापकाचा धक्कादायक खुलासा

मनी लाँड्रिंग प्रकरणात(Money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी केंद्रीय एजन्सीला सांगितले की, त्यांना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून एमएफ हुसैन यांचे पेंटिंग विकत घ्यावे लागले. तसेच, पेंटिंगमधून मिळालेली रक्कम गांधी परिवाराने सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी वापरली होती.(sonia-gandhi-was-treated-with-this-persons-money-shocking-revelation-of-yes-bank) आरोपपत्रानुसार, कपूर यांनी ईडीला सांगितले … Read more