सामन्यापुर्वी मयंकला चिडवत होता हार्दिक पांड्या, पराभवानंतर उतरला माज, नेटकऱ्यांनी केले ट्रोल

विजय रथावर स्वार झालेला गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या थोडा ओवर-कॉन्फिडेंट दिसत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या(Punjab Kings) सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. समोर मयंक अग्रवाल होता ज्याने 10 पैकी 8व्यांदा नाणेफेक गमावला होता.(hardik-pandyas-over-confident-gujarat-drowned-tampering-with-mayank-before-the-match) मुरली कार्तिकने(Murali Karthik) नाणेफेक कोणी जिंकले हे सांगताच पांड्या(Hardik Pandya) उत्साहित झाला आणि त्याने मयंकची छेड काढली. मग तो कार्तिककडे सरकतो … Read more