Muralidhar Mohol : अहमदाबाद विमान अपघातामागे घातपात? मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला संशय, ४६५ घटनांनी संशयाला बळ

Muralidhar Mohol : नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी अहमदाबाद (Ahmedabad) येथे नुकत्याच घडलेल्या एअर इंडिया (Air India) विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर संभाव्य घातपाताच्या शक्यतेचा उल्लेख करत अधिक सखोल तपासाची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जीपीएस स्पूफिंग (GPS Spoofing) आणि सायबर हल्ल्यांमुळे हवाई वाहतुकीला वाढता धोका निर्माण होत आहे. जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय? … Read more

मोदींनी अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचा मेघडंबरीचा भाग तुटला, महापौरांनी दिले स्पष्टीकरण

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीचा भाग तुटला आहे. आता या प्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (mayor murlidhar mohol on chhatrapati shivaji maharaj statue विद्युत रोषणाई वेळी मेघडंबरीला धक्का लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. दोन दिवसांत … Read more

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार पुणे मेट्रोचे उद्घाटन

narendra modi and metro

पुणे मेट्रोचे काम जवळपास पुर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. त्यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. स्वता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी या दौऱ्याची नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली आहे. ६ मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात मोदी अनेक … Read more