Munawwar Rana: माझा बाप मुस्लिम होता याची मी गॅरंटी देतो पण माझी आई.., शायर मुनव्वर राणांचे पुन्हा विचित्र वक्तव्य
Munawwar Rana: आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांनी पुन्हा एकदा अजब विधान केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात आई-वडिलांचा उल्लेख केला आहे. खाजगी वृत्तसंस्थेच्या एका रिपोर्टरने मुनव्वर राणा यांना भाजपच्या पसमांदा अधिवेशनाबाबत प्रश्न विचारला, त्यानंतर राणा म्हणाले, “माझे वडील मुस्लिम होते, मी याची हमी देतो. पण माझी आई देखील … Read more