Govardhan: गाईच्या शेनापासून बनवला ३५ फूटी श्रीकृष्ण; पाहण्यासाठी उसळली तुफान गर्दी

Govardhan: मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील न्यू मंडी गोशाळेत गोवर्धन पूजा (Govardhan Puja) उत्साहात साजरी करण्यात आली. येथे 35 फुटी गोवर्धन (Govardhan) महाराज गाईच्या शेणापासून तयार करण्यात आले होते. गेल्या 60 वर्षांपासून येथे शेणापासून गोवर्धन महाराज तयार केले जात आहे. गोवर्धन महाराज बनवण्यासाठी पूर्वी बंगालमधून कारागीर बोलावले जात होते, पण 20 वर्षांपासून मुझफ्फरनगरचे कारागीरच ते बनवत आहेत. … Read more

Govardhan: ‘या’ ठिकाणी गाईच्या शेणापासून बनवले ३५ फुटाचे ‘गोवर्धन महाराज’, पाहण्यासाठी लोकांची गर्दी

Govardhan: मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) जिल्ह्यातील न्यू मंडी गोशाळेत गोवर्धन पूजा (Govardhan Puja) उत्साहात साजरी करण्यात आली. येथे 35 फुटी गोवर्धन (Govardhan) महाराज गाईच्या शेणापासून तयार करण्यात आले होते. गेल्या 60 वर्षांपासून येथे शेणापासून गोवर्धन महाराज तयार केले जात आहे. गोवर्धन महाराज बनवण्यासाठी पूर्वी बंगालमधून कारागीर बोलावले जात होते, पण 20 वर्षांपासून मुझफ्फरनगरचे कारागीरच ते बनवत आहेत. … Read more

विद्यार्थ्यांना कोणतीही शिकवणी न देता पगार घेतल्याची शिक्षकाला खंत; तब्बल ‘एवढ्या’ लाखांचा पगार केला परत

तीन वर्षांमध्ये एकही विद्यार्थी वर्गात आला नाही, त्यामुळे एका प्राध्यापकाने चक्क आपला सगळा पगार परत केला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठातून ही बातमी समोर आली आहे. मुलांना शिकवायला मिळत नाही, ही खंत या प्राध्यापकाला आहे म्हणून या प्राध्यापकाने आपला संपूर्ण पगार विद्यापीठाला परत केला आहे. या प्राध्यापकाचे नाव … Read more

मुस्लिम कुटुंबाने राममंदीराच्या उभारणीसाठी दिली ९० लाखांची मालमत्ता; कारण वाचून कौतूक कराल

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे 90 लाख रुपयांची वैयक्तिक मालमत्ता सुपूर्द करण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून मुस्लिमांना अयोध्या आणि भगवा आवडतो, असा संदेश देशातील मुस्लिम समाजाला जाईल. मुझफ्फरनगरच्या खालापार येथील रहिवासी डॉ. मोहम्मद समर गझनी यांनी शुक्रवारी जाहीर केले की ते अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी … Read more