Shinde group : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला निघालेल्या वाहनांचा भीषण अपघात; १५ गाड्यांचा जागीच चुराडा
शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी समृद्धी महामार्गावरून जात असणाऱ्या ताफ्यातील वाहनांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला असून, या अपघातात १५ ते १६ वाहनांचा चुराडा झाला आहे. सध्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात खरी शिवसेना कोणाची आणि खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी चढाओढ सुरू … Read more