Eknath shinde : एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जागतिक विक्रम?काय घडलं विशेष, वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा काल वांद्रे येथील बीकेसी मैदानावर झाला. बीकेसी मैदानावर तुफान गर्दी झाली होती. काल एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठा विश्वविक्रम झाला, अशी चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी मंचावर शिंदे यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करत त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याच्या मंचावर पोहोचताच वर्ल्ड बुक ऑफ लंडनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा शाल … Read more

Eknath shinde : ..तर आजच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार; कायदेतज्ञांनी सांगीतली कायदेशीर बाजू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावरून ते शिवसेना नेमकी कोणाची या संदर्भात निकाल या संदर्भात निकाल या सुनावणीमध्ये लागणार आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे. निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. असे असताना … Read more

Ajit pawar : ‘अजित पवार हे वस्तुस्थिती जाणणारे नेते’; फडणवीसांविरोधात केलेल्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. एकट्या फडणवीसांकडे तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. अशातच पवारांनी … Read more

Pune : पुण्यातील नकली मुख्यमंत्र्यांवर अखेर गुन्हा दाखल; चर्चेला उधाण

गणेशोत्सवादरम्यान पुण्यात नकली मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झालेल्या विजय मानेंवर आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. समाजामध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी विजय मानेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात गणेशोत्सवादरम्यान या नकली मुख्यमंत्र्यांची मोठी क्रेज पहायला मिळली होती. अनेक ठिकाणी त्यांनी हजेरी लावली होती. तर त्यांचे डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाले … Read more

Shinde group : ‘शिंदे गटात गेलोच नाही, मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे’; गोवा शिवसेनाप्रमुखाने ठणकावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बहुसंख्य शिवसेनेचे नेते शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून धक्के बसले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरुनही हादरे मिळाल्याचा दावा केला जात होता. नुकतेच,  बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यात गोव्यातील शिवसेनाप्रमुख जितेश कामत हे देखील … Read more

‘मी शिंदे गटात गेलो नाही, माझं नाव त्यामध्ये घेऊ नका’; बड्या शिवसेना नेत्याने शिंदेंना ठणकावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. बहुसंख्य शिवसेनेचे नेते शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून धक्के बसले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राबाहेरुनही हादरे मिळाल्याचा दावा केला जात होता. नुकतेच, बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी मुंबईत बैठक घेत शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यात गोव्यातील शिवसेनाप्रमुख जितेश कामत हे … Read more

Chandrshekhar bavankule : पृथ्वीराज चव्हाण भाजपच्या वाटेवर? बावनकुळेंच्या विधानाने खळबळ, म्हणाले, ते नाराज आहेत म्हणून…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या विधानामुळे आधीच राज्यभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असे असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांनी माध्यमांची संवाद साधला बावनकुळे म्हणाले, काँग्रेसमध्ये ज्या ठिकाणी चुकतंय त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण … Read more

Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रशासनाने काढले अजब पत्र, फजिती होऊ नये म्हणून खटाटोप?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या गटाला बळ मिळावे यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील इतर विभागातही शिंदे यांनी दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांमध्ये शिंदे गटाची हवा दाखवण्यासाठी, सभेत गर्दी दिसावी यासाठी शिंदे गटाने एक नवीन फंडा आणला असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण येथे सभा घेणार … Read more

‘आम्ही काही चुकीचं काम केलं नाही, ज्यांना जनतेनी कौल दिला, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं यात आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, ज्यांना जनतेनी कौल दिला त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं असं स्पष्टपणे सांगितलं. तसेच म्हणाले, २०१९ मध्ये महाविकास आघाडी बनवल्याने केवळ जनतेलाच धोका नव्हता तर आमच्यासाठीही मोठा धोकाच होता. महाविकास आघाडी सरकार बनवताना … Read more

एकनाथ शिंदे या माणसात काहीतरी जादू आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करेल; मराठी दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

सध्या सर्वत्र गणपती बाप्पांचे स्वागत अतिशय जल्लोषात होत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पांसोबत फोटो काढत ते शेअर केले आहेत. त्यात कलाकार, दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी देखील गणपती असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे . या संदर्भातील माहिती विजू माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून दिली आहे. … Read more