ठाकरेंना जमवला आणखी एक ताकदवान भिडू, मुंबईत ताकद वाढणार; शिंदे गटाला भरली धडकी
राज्याच्या राजकारणात सध्या युतीचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांआधीच ठाकरे सरकार च्या नाकाखालून ४० आमदार निघून जातात आणि राजकीय सत्तेला नवीन वळण मिळते. अशातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच या युतीबाबत पक्षातील काही प्रमुख नेत्यांनीदेखील सुचक … Read more