दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार मुख्यमंत्री भगवंत मान, 16 वर्षांनी लहान ‘या’ मुलीसोबत करणार लग्न

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Bhangvant Maan) आणि डॉ गुरप्रीत कौर यांचा विवाह सोहळा गुरुवारी चंडीगडमध्ये पार पडणार आहे. हा विवाह सोहळा अत्यंत लो प्रोफाइल आहे. त्यामुळे मोजकेच लोक या विवाह सोहळ्याला हजर राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.(punjab chief minister bhagvant … Read more

‘या’ कारणामुळे पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातातून जाणार सत्ता, आप ठरणार सगळ्यात मोठा पक्ष

पंजाब विधानसभा निवडणुकीत जनता त्रिशंकू विधानसभा निवडून देणार आहे.  पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सध्या जोरदार कामाला लागलेले दिसत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने निवडणूक सभा घेत आहेत. तिथे पक्षाचा अजेंडा बसवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम आदमी पार्टीला बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे. सर्वेक्षणात पंजाबमधील 117 जागांवर लोकांचा कल घेण्यात आला. यावेळी जनतेची पहिली … Read more