मुखपत्र
Samna: मी सामना वाचत नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही, अमृता फडणवीसांची जहरी टीका
By Tushar P
—
(Samna): सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. शिवसेना खासदार संजय राऊत त्याचे संपादक आहेत. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने कारवाई केली. तेव्हापासून ...