मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
निवडून येऊन चार तासही होत नाही तोच दरेकरांना धक्का; मुंबै बॅंकेच्या संचालकपदासाठी अपात्र
By Tushar P
—
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतीत भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय ...