shivsena : मुख्यमंत्री शिंदे तोंडावर आपटले! क्राईम ब्रँचकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा; वाचा काय आहे प्रकरण?
shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा दिलासा मिळाल्याचं सकारात्मक वृत्त आता समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेला भलेमोठे खिंडार पाडले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, अन् उद्धव ठाकरेंना समर्थन देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाने केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या बनावट शपथपत्र प्रकरणी मुंबईच्या निर्मलनगर पोलिस … Read more