दोन्ही हात पुर्ण भाजले पण तरीही आगीत घुसून अनेकांचे जीव वाचवले; महीलेच्या शौर्याने सारेच भारावले
पश्चिम दिल्लीमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत 27 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी आपल्या जीवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या एका महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्लीतील मुंडका परिसरातील व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 27 नागरिकांचा होरपळून मृत्यू … Read more