मुंगेर जिल्हा

सोबत जगण्यामरण्याची वचने देणाऱ्या प्रेयसीने शेवटच्या क्षणी केला गेम; विष पिलेल्या प्रियकराला जागीच सोडून गेली पळून

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून एक वेगळाच प्रकार घडला आहे. याठिकाणी प्रेम दाखवण्याची वेळ येताच प्रेयसीने पळ काढला आहे. विष पिल्यामुळे तडफडत असलेल्या प्रियकराला ...