Snake: किंग कोब्रा अन् मुंगूसमध्ये जुंपली, कोण कोणावर पडतंय भारी? पहा खतरनाक व्हिडीओ
Snake, Mongoose, Video, Cobra/ लहानपणी तुम्ही पुस्तकात साप आणि मुंगुसाच्या भांडणाच्या अनेक कथा वाचल्या असतील. आजी-आजोबांकडूनही तुम्ही साप आणि मुंगूसाच्या लढाईच्या अनेक कथा ऐकल्या असतील, ज्यात विजय नेहमीच मुंगूसाचाच होत असे. पण खऱ्या आयुष्यात साप आणि मुंगुसाची झुंज क्वचितच पाहायला मिळते. आज आपण त्याच साप आणि मुंगुसाच्या लढतीचा व्हिडिओ दाखवणार आहोत. खेळ संपवण्यासाठी कोब्रा मुंगूसवर … Read more