अजय देवगण बनवणार बॉलिवूडमधील सगळ्यात महागडा चित्रपट, २०१८ सालीच केली होती घोषणा
अजय देवगणला (Ajay Devgan) हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर भरोसेमंद’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या भूमिकांप्रती असलेल्या 100% समर्पणासाठी त्याला हे नाव मिळाले आहे. दिग्दर्शकांनाही माहित आहे की, तो त्यांच्या पात्रांना पडद्यावर जिवंत करत आहे. अजय देवगणलाही विश्वास आहे की, तो एक चांगला अभिनेता आहे आणि दिग्दर्शनही उत्तम करू शकतो, म्हणूनच तो ‘रनवे 34’ चित्रपटच्या रिलीजनंतर लवकरच एका … Read more