Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे, परंतु अजूनही कुणालाच महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई मनपाच्या जी-उत्तर कार्यालयात धडक दिली. महिना उलटला तरी अजूनही परवानगी का दिली जात नाही? असा … Read more