shivsena : ठाकरे गटाचं टेंशन वाढलं, अंधेरी पोटनिवडणुक रद्द होण्याची शक्यता? जाणून घ्या काय आहे प्रकरण

udhav thackeray

shivsena : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी चांगलेच कामाला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. सध्या चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे, अंधेरी पोटनिवडणूक..! भाजपने जरी या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी देखील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पुढील अडचणी कमी झालेल्या नाहीये. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना – भाजप पुन्हा आमनेसामने … Read more

Shivsena : अंधेरीत पुन्हा नाट्य! ‘शिवसेना नेते मला धमकी देत आहेत’; उमेदवाराचे गंभीर आरोप, आयोग काय ॲक्शन घेणार?

सध्या राजकीय वर्तुळात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने आपला उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आता या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आता ऋतुजा लटके … Read more