Sandip Deshpande On MNS Mira Bhayandar Morcha: मुख्यमंत्री खोटारडे, मराठी माणसांची ताकद दाखवतोच, देशपांडे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज

Sandip Deshpande On MNS Mira Bhayandar Morcha: मिरा भाईंदर (Mira Bhayandar) शहरातील व्यापारी संघटनेकडून माफी मागण्यात आल्यानंतरही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मीरारोड (Mira Road) परिसरात मराठी अस्मितेसाठी नियोजित मोर्चा काढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यभरात लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेना … Read more

Eknath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका; कोट्यवधींची कामं केली रद्द, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नुकतेच मिरा-भाईंदर पालिका अर्थसंकल्पातील नगरसेवक स्वेच्छा निधीची वाढीव तरतूद तसेच महासभेत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांची यादी रद्द करण्यात आली आहे. भाजपला यामुळे मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, महापालिका आयुक्तांच्या मागणीनुसार ही कार्यवाही करण्यात आली. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने बुधवारी या संदर्भात आदेश जारी केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास विभागाने … Read more