Gautami Patil : गौतमी पाटीलची लावणी आणि प्रेक्षकांचा तुफान राडा! वेड्या झालेल्या प्रेक्षकांनी शाळा पाडली

Gautami Patil

Gautami Patil : लावणी म्हटलं की, प्रत्येकाचेच भान हरपून जात असते. लावणीच्या गाण्यावर ठेका धरणे, शिट्ट्या वाजवणे असे प्रकार प्रत्येकच ठिकाणी पाहायला मिळतात. असाच एक प्रकार सांगलीत घडला आहे. एका लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी जोरदार राडा केला आहे. मिरज तालुक्यातील बेडग इथे एक लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध लावणी स्टार गौतमी पाटील हिने या … Read more

आजोबांचा स्वँग; वयाच्या पंच्याहत्तरीत निघाले बाईकवरून अमरनाथ यात्रेला

इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात व्यक्ती काहीही करू शकतो असे म्हणतात. असेच काहीसे सांगली जिल्ह्यातील एका ७४ वर्षांच्या व्यक्तीने दाखवून दिले आहे. या व्यक्तीने एवढ्या वयात असे काही केले आहे, जे वाचून तुम्हांला देखील धक्का बसणार आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालु्क्यातील ७४ वर्षाच्या व्यक्तीने दोन चाकी गाडीवर अमरनाथ यात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या यात्रेचा … Read more

पादचारी वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पंधरा फूट उडून भीषण अपघात; 2 जण जागीच ठार…

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवताना भरधाव कारचा ताबा सुटला आणि कार उलटली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने आसपासच्या परिसरात काही वेळ खळबळजनक वातावरण झालं होतं. हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात … Read more