आता पाण्यातून कमवा पाण्यासारखा पैसा; करोडपती होण्याचं ‘हे’ आहे रहस्य

पाणी हे जीवन आहे, पाण्याशिवाय माणसाचं पृथ्वीवर आस्तित्त्व नाही. कारण ती मनुष्याची जीवनावश्यक गरज आहे. परंतु जगभरात सर्वच प्रदेशांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे दुष्काळी तथा कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत पाणी विकत मागवावं लागतं. त्याचमुळे आता पाण्याचं शुद्धीकरण आणि त्यानंतर त्याची चढ्या भावाने होणारी विक्री हा कमी दिवसांत जास्त पैसे कमावून देणारा व्यवसाय म्हणून … Read more