मिझोराम

माझा बाप कोण आहे माहितीय का? अशी धमकी देणारांनो मिझोरममधील हे फोटो एकदा पहाच…

वाहतुकीचे नियम पाळायला अनेकांना कंटाळवाणे वाटते. उगाच घाई करुन नियम मोडून लोक गाडी चालवतात. त्यामुळे रस्त्यावर इतर वाहनांची गर्दी होते. अनेक वेळा अपघात होतात. ...