लेक चालली सासरला! अलका कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, पहा खास फोटो
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा नुकताच विवाहसोहळा (alka kubals daughter ishani marriage)पार पडला. ईशानीने दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलका कुबेल यांच्या मुलीच्या लग्नात अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती, प्राजक्ता दिघे, … Read more