तुझ्या घरासमोर २०० बिहारी उभे करेल, चाकू खूपसून तुला मारून टाकेल; अभिनेत्रीला नोकराची धमकी

प्रसिद्ध कलाकार माही विज आणि जय भानुशाली यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, त्यांच्या घरातील नोकराने त्यांना आणि त्यांची मुलगी ताराला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी हे दाम्पत्य पोलिसात गेले होते. तसेच नोकराला तुरुंगातही टाकण्यात आले होते. पण आता त्याची सुटका झाली आहे. (cook threating mahi vij) नुकतेच माहीने मुंबई पोलिसांना … Read more

VIDEO: तरुणाने छेड काढल्याचा व्हिडिओ अभिनेत्रीने स्वत:च केला शेअर; पोलिस म्हणाले…

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडीओ टाकत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये माही विजचं देखील नाव येतं. तिची सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. सध्या ही अभिनेत्री चर्चेत येण्याचं कारण मात्र भयानक आहे. कारण ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. माहीची भररस्त्यात छेड काढण्यात आली, आणि तिला बलात्काराची देखील धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. … Read more