Haryana News: वडिलांना चहा दिला… अन् स्वतःचं आयुष्य संपवलं! मासिक पाळीच्या त्रासाने 18 वर्षांच्या तरुणीचा टोकाचा निर्णय
Haryana News: हरियाणामधल्या (Haryana) पानिपत (Panipat) जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ 18 वर्षांची अन्नू (Annu) नावाची मुलगी मासिक पाळीच्या वेदनांनी इतकी त्रस्त झाली की, ती यातून सुटका मिळवण्यासाठी थेट मृत्यूच्या दारात गेली. नुकताच, अवघ्या दहा दिवसांपूर्वी म्हणजे 14 जुलै रोजी तिचा वाढदिवस साजरा झाला होता. या वर्षी ती अठराव्या … Read more