माविआ'

महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस? कोणाचा डाव यशस्वी होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आता राहिला नाही. बंडखोर आमदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या संघर्षात ...