साऊथचा हा सुपरस्टार बनणार जेम्स बॉन्ड, अभिनय पाहून अनेक हॉलिवूड सेलिब्रीटी खुश
या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ‘RRR’ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट हॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट पाहून बडे सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.(this-south-superstar-will-become-james-bond-many-hollywood-celebrities) अलीकडे, मार्वल सिनेमॅटिक(Marvel Cinematic) युनिव्हर्सच्या निर्मात्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात चित्रपटातील अभिनेता राम चरणच्या दमदार अभिनयाचे कौतुक केले आहे. या पोस्टमध्ये … Read more