Elon Musk: एलॉन मस्कचा आता भारतीय कर्मचाऱ्यांना दणका, संपूर्ण टीमच टाकली काढून, म्हणाला, ऑफिसला येत असाल तर..

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि कर्मचाऱ्यांची टाळेबंदी सुरू झाली आहे. शुक्रवारी, ट्विटरने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. कंपनीकडून किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे हे सध्या तरी माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात ट्विटरमध्ये 250 हून अधिक कर्मचारी काम करतात. वृत्तानुसार, ट्विटरने भारतातील … Read more

भारतातील शेतकऱ्याने पिकवला सगळ्यात महागडा आंबा, किंमत आणि खासियत वाचून अवाक व्हाल

ओडिसा राज्यातील बारगड(Bargad) जिल्हयातील एका शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीचे झाड लावले आहे. ही जगातील सर्वात महागडी आंब्याची प्रजाती आहे. या आंब्याला अडीच लाख ते तीन लाख रुपये प्रति किलो असा दर असतो. निलाथर गावातील चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीच्या आंब्याच्या झाडाची लागवड केली आहे.(indian farmer ripe world Expensive mango) चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने … Read more

सुशिक्षित डॉक्टरांकडून उकळले लाखो रुपये, झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी अडकले मार्केटिंगच्या जाळ्यात

आजकाल अशा अनेक फ्रॉड मार्केटिंग कंपन्या आहेत ज्या अशिक्षितच नाही तर शिकलेल्या लोकांना देखील पैशाचा मोह दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि त्यांना फसवतात. आता जी बातमी समोर येत आहे यामध्ये चक्क डॉक्टर तरुणांना नेटवर्क मार्केटिंग कंपनीने फसवलं आहे. ही नेटवर्क मार्केटिंग कंपनी मलेशिया येथील आहे. या कंपनीने पालिका तसेच खासगी रुग्णालयांतील असंख्य विद्यार्थी डॉक्टरांना आपल्या जाळ्यात … Read more

फटे स्कॅमनंतर आणखी एक घोटाळा उघड, शेतकऱ्यांना घातला सुमारे ४०० कोटींचा गंडा

scam

महाराष्ट्रात सध्या बार्शीतील ‘फटे स्कॅम’ ची चर्चा होत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर विशाल फटे या तरुणाने कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल फटे सध्या फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना मोठा फटका बसला आहे. फटे स्कॅम चर्चेत असताना आता मराठवाड्यातील ‘तीस-तीस स्कॅम’ पुढे आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद शहरामधून … Read more