मारुती सेलेरियो

maruti च्या ‘या’ कारने लॉन्च होताच घातला धुमाकूळ, किंमत ५.१५ लाख, मायलेज तब्बल ३५ किमी

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) गेल्या वर्षी सणासुदीच्या मुहूर्तावर आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती सेलेरियो (Maruti Celerio) लाँच केली ...