ह्युंदाई, टाटाला मागे टाकत मारुती सुझुकीची ‘ही’ गाडी बनली नंबर वन, वाचा किंमत अन् फीचर्स
मारुती सुझुकीची डिझायर सेडान(Desire Sedan) ही मे 2022 महिन्यासाठी त्याच्या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. डिझायरने गेल्या महिन्यात एकूण 11,603 कारची विक्री नोंदवली आहे.(hyundai-surpasses-tata-to-become-maruti-suzukis-this-car) 2021 मध्ये याच महिन्यात 5,819 वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत ही 99 टक्के वाढ झाली आहे. टाटा टिगोर(TATA Tigore) दुसऱ्या नंबरवर राहिली आहे. मे 2022 मध्ये 3,975 युनिट्सची विक्री झाली, जी … Read more